Login or register (free and only takes a few minutes) to participate in this question.You will also have access to many other tools and opportunities designed for those who have language-related jobs (or are passionate about them). Participation is free and the site has a strict confidentiality policy.
English to Marathi translations [PRO] Medical: Health Care | | English term or phrase: Demographic | संदर्भ: This section gathers demographic information about the respondent
माझ्याकडील शब्दकोशात demography म्हणजे ’लोकसंख्येचा संख्याशास्त्रीय अभ्यास’ असे दिले आहे. पण वरील वाक्याच्या दृष्टीने मी अजून एखाद्या संक्षिप्त शब्दाच्या शोधात आहे. |
| | | लोकसंख्याशास्त्रीय | Explanation: Demography is लोकसंख्याशास्त्र and hence demographic is लोकसंख्याशास्त्रीय
|
| Selected response from:
 Nirmala Phatak India Local time: 08:34
| Grading comment धन्यवाद! 3 KudoZ points were awarded for this answer |
| |
| Discussion entries: 0 |
|---|
Automatic update in 00:
|
8 hrs confidence: 
8 hrs confidence: peer agreement (net): +1 | demographic आकडेवारी
Explanation: This section gathers demographic information about the respondent
हा विभाग प्रतिसाददात्याची सांख्यिक माहिती (आकडेवारी) गोळा करतो.
-------------------------------------------------- Note added at 9 days (2010-10-13 04:41:35 GMT) Post-grading --------------------------------------------------
शासनाच्या विविध विभागांपैकी सांख्यिकी हा एक महत्वाचा विभाग आहे. अशाच प्रकारचे विभाग आता कार्पोरेट कंपन्यांनी सुरू केलेले आहेत. या विभागांचे काम हे असते की, लोकांच्या माहितीचे संख्याशास्त्रीय वर्गीकरण करून त्याचे निष्कर्ष सादर करणे. यामध्ये सॅम्पल सर्व्हे ही असतात. अशा सर्व्हेमध्ये लोकांनी जे प्रश्न विचारले जातात त्यांचे स्वरूप हे एखादे उत्पादन बाजारात उतरविण्यापुर्वी त्या पद्धतीची किती उत्पादने बाजारात आहेत आणि ग्राहकांच्या वापरात आहेत त्याविषयी त्यांचे मत काय आहे हे सांख्यिकी पद्धतीने सादर करणे, असे किंवा तत्सम असू शकते. सरकारी कामामध्ये कर निर्धारण, मालमत्ता मुल्यांकन, अशा कारणांसाठी गावकामगार तलाठी, ग्रामसेवक आदींच्या माध्यमातून सांख्यिक माहिती गोळा केली जाते. या स्वरूपातील माहितीचा आणि लोकसंख्याशास्त्रीय कारणासाठी गोळा केली जाणारी माहिती यांचा संबंध नाही. विषयानुरूप अर्थ बदलतो.
| Sushan Harshe India Local time: 08:34 Specializes in field Native speaker of: Hindi PRO pts in category: 4
|
| |
| | Login to enter a peer comment (or grade) |
Return to KudoZ list |
| | | | X Sign in to your ProZ.com account... | | | | |
| KudoZ™ translation helpThe KudoZ network provides a framework for translators and others to assist each other with translations or explanations of terms and short phrases. See also: Search millions of term translations |