सोपे प्रतिशब्द वापरा 05:58 Aug 20, 2010
प्रत्यावहन हा जरी एक प्रतिशब्द असला तरी आजच्या काळात सामान्यत: अभिजनांकडूनही वापरात नसलेला, आणि गत शतकातही अधिकृत संभाषणामध्ये शब्द प्रचुरता प्रदर्शित करण्यासाठी वापरण्याच्या शब्दांपैकी एक असा आहे.
भाषांतरणामध्ये शक्यतो असे शब्द टाळून सहज सोपे शब्द वापरण्याचा प्रयत्न व्हावा.
प्रति-वाहन किंवा प्रत्य-वाहन असा शब्द माझ्या माहितीप्रमाणे अस्तित्वात नाही.
Recall साठी प्रत्यावहन हा प्रतिशब्द चुकीचा आहे.
माझ्या माहितीप्रमणे Reverse Flow साठी प्रत्यावहन हा सयुक्तिक प्रतिशब्द आहे. |