English to Marathi: A Musical Donkey | |
Source text - English Once upon a time their lived a donkey, who loved music very much. During night he broke farm fence and ate the grass. Once met Jakle who became his friend. while donkey ate the grass Jackle ate ducks and hence.
On a beautiful night, both of went to the farm,. Donkey felt like singing which has Jackle opposed saying that farmer's will hear us, but donkey started singing looking at the moon. Jackle ran away, farmer's heard the donkey and chased it away.
Mortal :- There is time and place for everything. | Translation - Marathi संगीतप्रेमी गाढव
एकदा एक गाढव होते ज्याला संगीत खूप आवडायचे. ते गाढव रात्रीच्या वेळी शेतात जाऊन शेताचे कुंपण तोडून शेतीमधील गवत खायचे. पुढे त्याला जॅकल भेटतो, जो भविष्यात त्याचा मित्र बनतो. ते गाढव जेव्हा गवत खायचे तेव्हा जॅकल शेतातील बदके आणि कोंबड्या खायचा.
एका अश्याच चांदण पडलेल्या रात्री गाढवला अचानक गाण्याची इच्छा होते, ज्याला जॅकल विरोध करतो, म्हणतो अरे तू गायलास तर शेतकरी गाणे ऐकतील आणि मग आपल्याला पळ काढावा लागेल. पण गाढव काही ऐकत नाही ते आकाशातील चंद्राकडे बघून मोठमोठ्याने गाऊ लागते, मग जॅकल तिथून पळ काढतो. आणि शेतकऱयांना त्याचे गाणे ऐकू जाते आणि ये येतात आणि गाढवाला तिथुन पळवून लावतात.
तात्पर्य :- प्रत्येक गोष्टीला एक वेळ आणि जागा ठरलेली असते. |