English to Marathi: IPO General field: Bus/Financial Detailed field: Finance (general) | |
Source text - English Among the listed entities, infrastructure companies dominate the chart with about 33% of the entities representing the sector. In spite of volatile secondary market, fund raised through IPO issuances in FY 2015-16 have witnessed an increase of more than 10 times of FY 2014-15. As many as 21 out of 22 entities were oversubscribed while …… reported listing gain. Last year, Rs. 1418.21 crore was raised from the IPO market. Apparently, most of the offerings were from corporates who had sizable private equity fund in their holding structures.
Apart from the economic scenario, an enabling legal framework may have also helped the IPO market. Capital market has seen introduction of some prominent norms and regulations to make fund raising process simpler and less time consuming.
Among the regulatory developments that took place in FY2015-16, announcement regarding the launch of e-IPO gateway seems to have helped many investors. The market regulator SEBI has approved norms for companies to launch their initial public offerings (IPOs) in an electronic form (e-IPO), to reduce the time taken between the share sale and the listing, to enhance the reach of retail investors in the share sale, and reduce costs.
| Translation - Marathi सूचीबद्ध झालेल्या घटकांमध्ये ३३% घटक हे पायाभूत सुविधांशी संबंधित कंपन्यांचे असल्याने त्यांचे तक्त्यावर वर्चस्व आहे. दुय्यम बाजार अस्थिर असतानाही आयपीओ जारीकर्त्यांनी २०१४-१५ च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ या आर्थिक वर्षात १० पट जास्त निधी उभा केला ज्यात २२ पैकी २१ घटकांची अवाकाच्यापेक्षा जास्त खरेदी केली गेल्याने पुन्हा नोंदणी करावी लागली. आयपीओ बाजाराद्वारे गेल्या वर्षात १४१८.२१ कोटी रुपये उभे केले गेले. तस पहाता, सर्वात जास्त प्रस्ताव हे अशा कॉर्पोरेट्स कडून होते ज्यांच्या धारणेच्या रचनेत मोठ्या आकाराच्या खाजगी इक्विटी निधीचा समावेश आहे.
आर्थिक परिस्थितीच्या पलीकडे सक्षम कायदेशीर चौकटही लाभदायक ठरली आहे. भांडवली बाजारासाठी काही महत्त्वपूर्ण निकष आणि नियम लागू झाले आहेत ज्यामुळे निधी उभारण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेळ कमी घेणारी झाली आहे.
२०१५-१६ वर्षात नियमनात्मक घडामोडींमध्ये इ-आयपीओ गेटवेच्या सुरवातीमुळे अनेक गुंतवणुकदारांना मदत झाली आहे. बाजाराचा विनियामक असलेल्या सेबीने शेअर विक्री आणि सूचीबद्धतेत लागणारा वेळ कमी करण्यासाठी आणि घाऊक गुंतवणुकदारांच्या शेअर विक्रीत पोच सुधारताना खर्च कमी करण्यासाठी कंपन्यांना इनिशिअल पब्लिक ऑफरींग इलेक्ट्रॉनिक प्रकारात आणण्यासाठी नियम मंजूर केले आहेत.
|