English to Marathi: Mathematics General field: Tech/Engineering Detailed field: Mathematics & Statistics | |
Source text - English The height of two cylinders of equal radius is H and h, what is the ratio of their curved surface area?
The total surface area of a cylinder is 220 square cm and its height is 6.5 cm, then what is its volume?
The curved surface area of a cylinder is 176 cm² and the area of base is 38.5 cm².
In a cone, where the radius of base and height is 5 cm and 10 cm respectively, what is the volume of cone?
A sector has been cut from a circle of radius 15 cm with angle 216°. From this, a cone is made by joining the radii of the sector. What is the volume of this cone?
What is the type of horizontal and vertical cross-section of a right circular cylinder?
A metallic right circular cone, with height 9 cm and radius 7 cm is melted to form a cuboid, with two sides:__. What is the third side of the cuboid?
| Translation - Marathi समान त्रिज्या असलेल्या दोन दंडगोलांची उंची H आणि h आहे,त्यांच्या वक्र पृष्ठभागाच्या शेत्रफळांचे गुणोत्तर काय आहे?
एका दंडगोलाच्या पृष्ठभागाचे एकूण क्षेत्रफळ 220 चौ.सें.मी. आहे आणि त्याची उंची 6.5 सें.मी. आहे, तर त्याचे घनफळ किती?
एका दंडगोलाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 176 सें.मी.² आहे आणि क्षेत्रफळाचा पाया 38.5 सें.मी.² आहे.
एका शंकुमध्ये,पायाची त्रिज्या आणि उंची अनुक्रमे 5 सें.मी. आणि 10 सें.मी. आहे, शंकुचे घनफळ किती आहे?
एक क्षेत्र 15 सें.मी. त्रिज्येच्या वर्तुळाच्या कोनातून 216° ने कापून काढले आहे .यावरून त्या क्षेत्राच्या त्रिज्या जोडून एक शंकू तयार केला जातो. शंकुचे घनफळ किती आहे?
लंब वर्तुळाकार दंड गोलाच्या आडव्या आणि उभ्या छेदाचा प्रकार कोणता आहे?
उंची 9 सें.मी. आणि त्रिज्या 7 सें.मी. असलेला एक धातूचा लंब वर्तुळाकार शंकू _____या दोन बाजू असलेला घन तयार करण्यासाठी वितळवला जातो. घनाची तिसरी बाजू किती आहे?
|